pallavi getting ready | लग्नासाठी सजली पल्लवी, तयार व्हायला लागला 'इतका' वेळ

2022-06-06 1

स्टार प्रवाहवरील स्वाभिमान या मालिकेत पल्लवी आणि शांतनूचा लग्न सोहळा पार पडणार आहे. पल्लवीला नटायला किती आवडतं आणि तिच्या या खास दिवसासाठी ती कशी तयार झाली जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Deepak Prajapati, Video Editor: Ganesh Thale

Videos similaires